← findnix.eu
तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्ये पण लवकरच AI ची शक्ती
🎬 bbc.com bbc.com

तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्ये पण लवकरच AI ची शक्ती

⏱ 4:00 🌐 bbc.com

तुमच्या लॅपटॉप आणि पीसीमध्ये पण लवकरच AI ची शक्ती येऊ शकेल... म्हणजे...AI ची कामं तुम्हाला थेट तुमच्या पीसी वा लॅपटॉपवर करता येतील. वेगळ्या AI Agent वर जाण्याची गरज नाही.

https://www.bbc.com/marathi/articles/cpd3leep331o
bbc.com
Indexiert von findnix.eu · Eigene Seite einreichen