← findnix.eu
'NEET ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही', NEET विद्यार्थिनीची आत्महत्या
🎬 bbc.com bbc.com

'NEET ची परीक्षा पुन्हा देण्याची हिंमत नाही', NEET विद्यार्थिनीची आत्महत्या

⏱ 3:55 🌐 bbc.com

स्नेहानं नागपुरातील तिच्या राहत्या घरात 20 मे 2026 रोजी आत्महत्या केली. 3 मे 2026 रोजी झालेली 'नीट'ची परीक्षा स्नेहानं दिली होती. ही परीक्षा पेपरलीक प्रकरणामुळे रद्द झाली.

https://www.bbc.com/marathi/articles/c4g4g7vp0dyo
bbc.com
Indexiert von findnix.eu · Eigene Seite einreichen